विद्यार्थ्यांना करावा लागतो चिखल तुडवत प्रवास; रोडची डागडुजी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

विद्यार्थ्यांना करावा लागतो चिखल तुडवत प्रवास; रोडची डागडुजी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

  शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक संकटांचा सामना करून जीवनाशी व डोळ्यासमोर असलेल्या परिस्थितीशी ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही कष्ट घेत आहे. चिखल तुडवीत विद्यार्थ्यांची शाळेला हजेरी लावत असल्याचा प्रकार लोणार तालुक्यातील भुमराळा येथे घडत आहे.

भुमराळा येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात येथे येण्यासाठी 2 किमीचा रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थ्यांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे. यामध्ये त्यांचा वेळ तर जातोच सोबतच शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे. त्यामुळे रोडची जागृती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक उपसरपंच आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. 

संबंधित बातम्या