वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना घरी नेण्यास सुरुवात; आश्रमशाळा बंदचा परिणाम

वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना घरी नेण्यास सुरुवात; आश्रमशाळा बंदचा परिणाम
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

शासकीय आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहात रिक्त असलेल्या जागी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्वरीत नेमणूक करावी, या मागणीसाठी आमदार नितीन पवार यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक तसेच ग्रामस्थांनी कळवण प्रकल्प कार्यालयासह काही शाळांना कुलूप लावले.

शाळा बंद असल्याने मुलांनी पालकांकडे घरी घेऊन चला, असा हट्ट धरला आहे. मुलांची होणारी गैरसोय पाहून पालकांनी मुलांचे सामान आवरत घरी नेण्यास सरूवात केली आहे.

संबंधित बातम्या