ठाणे : पालिका निवडणुकीआधीच भाजप जिल्हाध्यक्ष महापौर निवासात

ठाणे : पालिका निवडणुकीआधीच भाजप जिल्हाध्यक्ष महापौर निवासात
  • MG News
  • मे 26 2025

Share on  

ठाणे : पालिका निवडणुकीआधीच भाजप जिल्हाध्यक्ष महापौर निवासात

       सध्या सर्वच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा जोरदार रंगली असून, महापौर कुणाचा यावरून रस्सीखेच सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधीच भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी थेट महापौर बंगलाच गाठला. ठाण्यात रविवारी भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर दौड आयोजित करण्यात आली होती. ही दौड उपवन पासून सुरू होणार असल्याने आणि आमदार यांना यायला विलंब होत असल्याने कार्यकर्ते आणि नेते काही वेळा करिता महापौर निवासच्या व्हरांड्यात बसलेले पाहायल मिळाले.

संबंधित बातम्या