ठाणे : घाणेकर उद्यानाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते लोकार्पण
ठाण्याच्या नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर हॉल जवळ असणारे घाणेकर उद्यान याची दुरावस्था झाली होती यावेळी बोरकर रियालिटीज चे महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यानाचा नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनील जोशी यांच्याकडे मांडला. यावेळी माजी नगरसेवक सुनील जोशी व महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे ही चर्चा केले यावेळी बोरकर रियालिटीचे महेश बोरकर यांनी स्वखर्चाने घाणेकर उद्यान नूतनीकरण करण्यासाठी संमती दर्शविल्याने दोन महिन्यांपूर्वी जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उद्यानाच्या नोंदणी करण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. आणि दोन महिन्यांनी आज बोरकर रियालिटी चे श्रीमय बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यान विविध सोयी सुविधा नियुक्त असे तयार केले असून विविध अद्यावत लहान मुलांसाठी खेळणी या उद्यानामध्ये बसवण्यात आली आहेत तसेच गिफ्ट नागरिकांसाठी कट्टा व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधारून राहावे ह्या हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओपन जिम या उद्यानामध्ये तयार करण्यात आली आहे त्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आज जनसेवक आमदार संजय केळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक सुनील जोशी माजी नगरसेविका सौ मृणाल पेंडसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पुरुष प्राधिकरण विभागाचे केदार पाटील विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता सौ शुभांगी केसवानी बोरकर रियालिटीचे श्री महेश बोरकर अनिकेत बोरकर नंदिनी बोरकर सारंगधर च परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते झोपड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे घाणेकर उद्यान सर्व सोयी सुविधांनी युक्त झाल्याने लहान मुलांनी खेळण्याचा मनमोरच आनंद लुटला तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही विरोधासाठी एक प्रकारे उत्तम असे उद्यान तयार करण्यात आले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी जनसेवक आमदार संजय केळकर व श्रीमाई बोरकर तसेच माजी नगरसेवक सुनील जोशी व माजी नगरसेविका कोणाचे पेंडसे यांचे आभार मानले.