ठाणे : भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार - जिल्हाध्यक्ष संदीप लेले
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार, आणि ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा झेंडा रोवणार, असे फक्त वेळ भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे तर माजी अध्यक्ष संजय वाघोले यांनी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप लेले यांच्या निवडीच्या कार्यक्रमादरम्यान केले आहे.
भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी संदीप लेले यांची आज नियुक्ती झाली आहे.