ठाणे: अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा – विक्रांत चव्हाण

ठाणे: अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा – विक्रांत चव्हाण
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

ठाणे: अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा – विक्रांत चव्हाण

         ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना ठाणे काँग्रेसच्या वतीने आज एका अनधिकृत इमारतीचा पर्दाफाश करण्यात आला. हा पडदा फास्ट करत असताना शहरांमध्ये होत असलेल्या अनधिकृत इमारतींच्या मध्ये राहायला येणाऱ्या लोकांना जर सुविधा महानगरपालिकेने पुरवल्या, तर जे खरोखर टॅक्स भरणारे नागरिक आहेत. त्यांच्यावर ताण पडेल व त्यांना योग्य ती सेवा महापालिका देऊ शकणार नाही. असा आरोप काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी हे राज्य हे रामराज्य आहे. असे जाहीर केल्यानंतर राज्यात होणाऱ्या अनधिकृत इमारती असतील,  किंवा येऊन मधील अनधिकृत बांधकामे असतील किंवा अनधिकृत बाल असतील किंवा अनधिकृत पब किंवा क्लब असतील यावर महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी एकत्रित कार्यवाही करून निष्कर्षित करावे. असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे. अशी मागणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी यावेळी केली आहे

संबंधित बातम्या