महायुती सरकार हे लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणारे सरकार- राजू शेट्टी

महायुती सरकार हे लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणारे सरकार- राजू शेट्टी
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

थकीत पैसे न मिळाल्याने सांगलीतील कंत्राटदाराने जीवन संपवले. यावरुन माजी खासदार राजू शेट्टींनी व्यक्त संताप व्यक्त केला आहे. ठेकेदारांच्या आत्महत्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व जबाबदार आहेत. या मंत्र्यांनी त्यांची संपत्ती तारण ठेवून कर्ज काढावे. आणि ठेकेदांराची बिले भागवावीत, असा इशारा दिला.  देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार लाडक्या बहिणींचे कुंकू पुसत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. 

संबंधित बातम्या