ग्राहक विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी होणार- पणन मंत्री जयकुमार रावल

ग्राहक विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी होणार- पणन मंत्री जयकुमार रावल
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागातर्फे जवळपास तीन लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे.

कांद्याची ही खरेदी बाजार समिती करण्याबाबत आपण सांगितले असून जनतेतून खरेदी झाल्यास चांगला भाव मिळेल या उद्देशाने ही खरेदी पारदर्शकपणे देखील करण्यात येणार आहे. यात चुकीचे काही झाल्यास कठोर करावाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या