शारदा सोशल ग्रुप तर्फे वृक्षारोपण

शारदा सोशल ग्रुप तर्फे वृक्षारोपण
  • MG News
  • ऑक्टोबर 11 2025

Share on  

 " युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार" माय भारत आयोजित 'एक पेड मा के नाम' ही संकल्पना शारदा सोशल ग्रुप तर्फे नाशिक जिल्हात राबवीत आहे. 
 शनिवार आणि रविवार अनेक ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने वृक्ष लागवडीची मोहीम राबवली जात आहे. 
म्हणून आपल्या शिवशक्ती चौक परिसरात मुंडे गार्डन पाण्याची टाकी परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.  
उपस्थित मान्यवर 
श्री संजय पाटील, चंद्रकात मंडाले, श्री निलेश गायकवाड, श्री चंद्रकांत महाले, श्री संतोष पाटील शारदा सोशल ग्रुप संस्थेचे अध्यक्ष अनिकेत मंडाले, 
विशाल जाधव ,पांडुरंग राष्ट्रीय बजरंग दला चे पदाधिकारी.. गौरव लोखंडे आदी मित्र परिवार यांनी उपस्थित राहून अभियानाची शोभा वाढवली
त्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

संबंधित बातम्या