उज्वल निकमच लढतील आमचा खटला; देशमुख कुटुंबाची भावनिक साद

उज्वल निकमच लढतील आमचा खटला; देशमुख कुटुंबाची भावनिक साद
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

 गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला आता नवे वळण मिळाले आहे. गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आणि सामाजिक सलोख्याच्या पायावर उभ्या असलेल्या या लढ्यात देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मिळवण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे. या काळात विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती-धर्मातील नागरिक एकवटले. या खटल्यासाठी सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनीच केस लढवावी अशी विनंती आज देशमुख कुटुंबियांनी त्यांना केली. "त्यांनीच ही केस लढवावी, ही आमची मनापासून विनंती आहे," असे भावनिक आवाहन धनंजय देशमुख यांनी केले आहे.

संबंधित बातम्या