वैष्णवीला न्याय मिळायला हवा : गौतमी पाटील

 वैष्णवीला न्याय मिळायला हवा : गौतमी पाटील
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

 वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर समाजाचा सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.अनेक प्रसिद्ध व्यक्ती मनमोकळ्या पद्धतीने यावर आपापली मते मांडत आहेत. प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील हीने सुद्धा या प्रकरणावर आपले मत मांडलयं . वैष्णवी वैष्णवीसोबत खूपच चुकीचं झालं, तिला न्याय मिळाला पाहिजे, आणि आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे. . मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी एकच म्हणेल ज्यांनी ही चूक केली, जो आरोपी आहे, त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे. मी वैष्णवी यांच्या बाजूनेच आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. असे मत मांडलंय 
हगवणे यांच्या एका कार्यक्रमात गौतमी पाटिल नाचल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे, त्यावर पत्रकारांनी विचारले असता, मी एकच विनंती करते आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये घालू नका. आम्ही फक्त कला सादर करतो , असे गौतमी पाटील यांनी उत्तरादाखल सांगितले

संबंधित बातम्या