मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर घसरले

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर घसरले
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारच्या भाज्या दाखल होत आहेत. मात्र, पावसामुळे सध्या या भाज्यांचे दर कमी झाले आहेत. तब्बल २० टक्क्यांनी हे दर कमी झाले आहेत. तर कोबी, गवार, भेंडी अशा विविध भाज्यांचे दर हे थेट ३० ते ५० रुपयांनी कमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या. आता मात्र आवक वाढल्याने दर देखील कमी झाले आहेत. तर भाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या