वणी: तहसील कार्यालयासमोर शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसचे आंदोलन

वणी: तहसील कार्यालयासमोर शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसचे आंदोलन
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वणी येथील तहसील कार्यालयासमोर 23 मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण  रस्ते नाही. वणी शहरात पाच पाच दिवस नळाला पाणी येत नाहीं. मूलभूत प्रश्न निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांसाठी काँग्रेसचा लढा असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खाडे यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या