वर्धा : निवडणुका दीड महिना पुढे ढकलाव्यात – अमर काळे

वर्धा : निवडणुका दीड महिना पुढे ढकलाव्यात – अमर काळे
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

वर्धा : निवडणुका दीड महिना पुढे ढकलाव्यात – अमर काळे

 सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात निर्णय दिला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार महिन्यात घेणे शक्य नाही या महिन्यात पावसाळ्याचे दिवस शेतीसाठी लागणारे शेतकऱ्यांचे दिवस आणि त्यासोबतच विविध सण सुद्धा या कालावधीत येत आहे,त्याकरिता या निवडणुका एक ते दीड महिना पुढे घ्यावे असे मत खासदार अमर काळे यांनी बोलताना व्यक्त केले.

 अमर काळे, खासदार

संबंधित बातम्या