वर्धा : "हर घर पाटी" उपक्रमाने शासन निर्णयाला विरोध – प्रहार शिक्षक संघटना

वर्धा : 
  • MG News
  • मे 26 2025

Share on  

वर्धा : "हर घर पाटी" उपक्रमाने शासन निर्णयाला विरोध – प्रहार शिक्षक संघटना

                 अनुदानित शाळा वाचविण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्या पुढाकाराने राज्यभर हर घर पाटी हा उपक्रम राबविण्यात येयात येत असून याची सुरवात वर्ध्यातून करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी आपल्या घरातील दर्शनी भागावर १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणीची पाटी लावण्यात आली आहे, शासनाने तात्काळ हा शासन निर्णय रद्द करावा अन्यथा प्रहार शिक्षक संघटना आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे अजय भोयर नागपूर विभागीय अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना यांनी बोलतांना सांगितले.
 

संबंधित बातम्या