मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पवईला सुद्धा बसला असून, येथील चैतन्य नगर नेव्हल कंपाऊंड येथील बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीत मोठ्या प्रमाणात पाणीसाचल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याचे दिसून येत आहे