महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

महिला आर्थिक विकास महामंडळ सीएमआरसी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता २५ लक्ष रु. निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करुन द्यावेत. समुदाय साधन व्यक्ती यांना उमेद प्रमाणे ६०००/-रु. मासिक मानधन करिता तरतूद द्यावी, प्रत्येक गटाला ३०,०००/-रु. फिरता निधी तसेच ७% व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या.

संबंधित बातम्या