यवतमाळच्या रेमंड कंपनीतील कामगारांची पगारवाढ थांबल्याने कामबद आंदोलन

यवतमाळच्या रेमंड कंपनीतील कामगारांची पगारवाढ थांबल्याने  कामबद आंदोलन
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांचे १७ महिन्यापासून पगारवाढ थांबल्याने १७९५ कामगारांनी कामबद आंदोलन पुकारले. यावर कुठलाच तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला आहे.

जोपर्यंत यावर कंपनीकडून तोडगा निघणार नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. 
 

संबंधित बातम्या