यवतमाळ : भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार तर एक जखमी

यवतमाळ : भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार तर एक जखमी
  • MG News
  • मे 12 2025

Share on  

यवतमाळ : भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार तर एक जखमी

  नागपूर तुळजापूर मार्गावरील बलवंत मंगल कार्यालयासमोर दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकी वरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी दरम्यान घडली आहे प्रेम संतोष बावणे आणि त्याचा साथीदार रोहित हे दोघेजण वाघाडी करून यवतमाळ कडे येत असताना हा भीषण अपघात झाला. उडान पूल चे काम सुरू आहे अशातच काम सुरू असताना डिव्हायडर रस्त्याच्या मधोमध आहे ये जा करणाऱ्या कोणत्याही लोकांना डिव्हायडर दिसत नाही त्यामुळेच हे अपघात होत असल्याचे तेथील नागरिकांनी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या