येवला :  शहरातील साठवण तलावाच्या कामाची छगन भुजबळ यांनी केली पाहणी

येवला :  शहरातील साठवण तलावाच्या कामाची छगन भुजबळ यांनी केली पाहणी
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

येवला :  शहरातील साठवण तलावाच्या कामाची छगन भुजबळ यांनी केली पाहणी

        येवला शहरातील साठवण तलावामध्ये पाणी जलद गतीने पोहचण्यासाठी इनलेट गेट व पुढच्या तलावाला जोडण्यासाठी अप्रोच चॅनलचे काम करण्यात

येत आहे. या सुरू असलेल्या कामाची आमदार छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी साठवण तलावाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

संबंधित बातम्या