नाशिकमध्ये २० वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या

नाशिकमध्ये २० वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

नाशिकमध्ये गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजीनगर येथे २० वर्षीय युवकाची  धारदार शास्त्राने हत्या केल्याची घटना घडलीये नसीम अकबर अली शहा असे हत्या झालेल्या  युवकाचे नाव असून तो गुरुद्वारा रोड, म्हशीचा तबेला, सातपूर येथील रहिवाशी आहे  हत्येमागचे कारण अस्पष्ट असून प्रेम प्रकरणातून अथवा किंवा मुलीच्या छेडछाडीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे  हत्येप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

संबंधित बातम्या