नागपूर घटनेत ८५ लोकांना अटक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल 

नागपूर घटनेत ८५ लोकांना अटक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल 
  • MG News
  • मार्च 20 2025

Share on  

 

- नागपूर पोलिसांकडून आज एका दिवसात 27 ते 30 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे
- आता पर्यंत नागपूर हिंसाचार प्रकरणात ८५ लोकांना अटक करण्यात आली आहे. यात काही  जण अल्पवयीन देखील आहेत असे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघ ल यांनी सांगितले.
- सोशल मिडिया पोस्ट बद्दल काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे- संचारबंदी बद्दल उद्या रिव्ह्यू करणार- गरज भासली तर दंगे खोरांवर MPDA आणि MCOCA लावू असे देखील डॉ. सिंगल म्हणाले
 

संबंधित बातम्या