आपल्या मागण्यांचा पुर्ततेसाठी बच्चू कडू आक्रमक

आपल्या मागण्यांचा पुर्ततेसाठी बच्चू कडू आक्रमक
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

आपल्या मागण्यांचा पुर्ततेसाठी बच्चू कडू यांनी आक्रमक भुमिका घेत चक्क जाम आंदोलनास सुरवात केली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले 

 शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार संघटनेतर्फे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराया मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती. या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. त्यानुसार आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी चक्क जाम आंदोलन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या