किरीट सोमय्या
- संभाजी नगर शहरात 2555 लोकांना उशिराने जन्मप्रमाणपत्र दिले त्यातील 1 हजार पूर्ण बोगस आहेत, त्यांची माहिती पुरावे मी पोलिसांना दिले, आज 100 अर्जाचे पुरावे मी दिले, त्यात सगळ्यांचे बोगस आधार कार्ड आहेत. या सर्व अर्जात महापालिका अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान ऑब्जेकॅशन घेतले होते मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने तत्यांच्याकडे लक्ष दिलं नाही.
- इथले sdm प्रमुख आरोपी आहे त्यांनी आधारकार्ड सगळ्यांना दिले आहे
- जिल्हाधिकारी याना आम्ही तक्रार दिली आहे मात्र त्यांनी कारवाई केली नाही त्यामुळं जिल्हाधिकारी याना सुट्टीवर पाठवा अशी मी मुख्यमंत्र्यांना मागणी केलीय
- 99 टक्के अर्ज 30 वर्षांच्या वरचे आहेत त्यांच्या कडे कागदपत्र का नाहीत इतके वर्ष भारतात राहून पुरावे कसे नाही याबाबत पोलिसांनी तपास करावा, ते बांगलादेशी आहे की अफगाणी की तालिबानी आहेत
- केंद्र सरकरने आता सांगितलं आहे आधार कार्ड आता पुरावा नाही.त्यामुळं फक्त आधारावर यापुढे कागदपत्र निघणार नाही.