बुलढाणा : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत गजानन महाराज चरणी साकडं

बुलढाणा : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत गजानन महाराज चरणी साकडं
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत गजानन महाराज यांना साकड घातले आहे.  बाबासाहेब पाटीलबुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात समाधीचे दर्शन घेतले.त्यावेळी हे साकडं घालण्यात आले

आगामी निवडणुका महायुती मधूनच लढवणार, मात्र काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेऊसरकार मधील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला, त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील, त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाहीशेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणार,असेहीबाबासाहेब पाटील पुढे म्हणाले

संबंधित बातम्या