BULDHANA | मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर आल्याने परिसरातील नागरिकांत आनंदमय वातावरण

BULDHANA | मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर आल्याने परिसरातील नागरिकांत आनंदमय वातावरण
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

 मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर आल्याने परिसरातील नागरिकांत आनंदमय वातावरण

 पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अमरावती, अकोला, वाशिम सह  बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या नदी परिसरातील नागरिक आनंदित आहेत. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ असलेल्या पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या