CHH. SAMBHAJINAGAR | छत्रपती संभाजीनगर शहरात कारची इलेक्ट्रिक पोलला धडक; सदर भागातील लाईट दोन ते तीन तास बंद

CHH. SAMBHAJINAGAR | छत्रपती संभाजीनगर शहरात कारची इलेक्ट्रिक पोलला धडक; सदर भागातील लाईट दोन ते तीन तास बंद
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

 छत्रपती संभाजीनगर शहरात कारची इलेक्ट्रिक पोलला धडक; सदर भागातील लाईट दोन ते तीन तास बंद

छत्रपती संभाजीनगर शहरात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, यामध्ये एका निळ्या रंगाची कार ही भरधाव वेगाने स्कुटीस्वाराला जोरदार टक्कर मारते. यानंतर इलेक्ट्रिक पोलला जाऊन धडकते, व स्कूटी ला आग लागून जळून खाक होते. कार चालक घटनास्थळावरून कार घेऊन पसार झाला. या अपघातामध्ये महावितरणचा पोल अक्षरशः पुरतः वाकला असून, या भागातील लाईट दोन ते तीन तास बंद होती. यानंतर महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तत्काळ लाईट दुरुस्त केली. आणि त्या ठिकाणी नवीन खांब बसवून लाईन पुरवत करण्यात आली आहे. अशी माहिती महावितरण अधिकारी यांनी दिली आहे.
 

संबंधित बातम्या