CHH.SAMBHAJINAGAR | अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, कुटुंबाची मागणी

CHH.SAMBHAJINAGAR | अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, कुटुंबाची मागणी
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

 अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, कुटुंबाची मागणी 
 अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांनी सुपारी घेतल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. अमोल खोतकर व्यावसायिक असुन त्याच्याकडे पैसा असून, देखील त्याला चोरी करण्याची काय गरज? असा खोतकर कुटुंबीयांचा सवाल आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी कुटुंबियांची  मागणी आहे.

संबंधित बातम्या