भिवंडीत रमजान ईद व पाडवा निमित्त  बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी 

 भिवंडीत रमजान ईद व पाडवा निमित्त  बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी 
  • MG News
  • मार्च 30 2025

Share on  

 

  मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान तसेच पाडवा देखील मोठ्या उत्साहात शहरात साजरा होत असून एक दोन दिवसावर ईद तर गुढीपाडवा हा  येऊन ठेपली आहे. ईद निमित्त पाडवा निमित्त,  शहरातील तीन बत्ती बाजारपेठ  परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून.   नागरिकांनी रमजान निमित्त महिलांनी नागरिकांनी गर्दी दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना देखील महिलांनी याचा फायदा घेत महिलांनी खरेदी केल्याचे दिसत आहे. पाडवा निमित्त व ईद साठी लहान मुलांना कपडे, चप्पल, महिलांसाठी विविध प्रकारचे ड्रेस तसेच महिलांसाठी कॉस्मेटिक सामान घेण्यासाठी महिलांनी बाजार पेठेत एकच गर्दी केली आहे. या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनचा देखील मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या