पारोळ्यातील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पारोळ्यातील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • MG News
  • मार्च 5 2025

Share on  

 पारोळ्यातील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

सीआरपीएफ जवान जितेंद्र देविदास चौधरी यांना श्रीनगर येथे ड्युटीवर असताना वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव श्रीनगरहून पुणे येथे  त्यानंतर पारोळा येथे आणण्यात आले. आज दुपारी पारोळ्यातील कुटीर रुग्णालयासमोरील स्टेडियमवर शासकीय इतमामात जितेंद्र चौधरी यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. यावेळी जितेंद्र चौधरी यांच्या परिवारातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते.

संबंधित बातम्या