कसबा गावामध्ये ऐतिहासिक वाड्यांची दुरवस्था, पर्यटकांनी व्यक्त केली नाराजी

 कसबा गावामध्ये ऐतिहासिक वाड्यांची दुरवस्था, पर्यटकांनी व्यक्त केली नाराजी
  • MG News
  • फेब्रुवारी 22 2025

Share on  

 स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कसबा गावामध्ये ज्यावेळी महाराज न्यायनिवाड्यासाठी आले असता, औरंगजेबाच्या मुकर्रबखान ने फेब्रुवारी 1689 मध्ये त्यांना कैद केले. महाराजांना ज्या सरदेसाई वाड्याच्या ठिकाणी युद्ध करून कैद करण्यात आले. त्या वाड्याचे ठिकाण आणि या ठिकाणी असणारा वाडा भग्नवस्थेत आहे. येथे असणारी मंदिरे व काही स्तंभ जीर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची घोर निराशा होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी व येणाऱ्या पर्यटकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एक सुस्थितीमध्ये भव्य वाडा व्हावा व इतिहासाची ही आठवण जतन व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे. 

BYTE - हितेश माडगावकर, पर्यटक

संबंधित बातम्या