| संगमनेर बचाव कृती समितीचे संगमनेरात धरणे आंदोलन सुरू 

| संगमनेर बचाव कृती समितीचे संगमनेरात धरणे आंदोलन सुरू 
  • MG News
  • मार्च 1 2025

Share on  

 

 गट तट पक्ष सोडूया संगमनेरच्या हितासाठी धरणे आंदोलन संगमनेरमध्ये प्रांत कार्यालया समोर सुरू आहे. आश्वी येथे मागणी नसताना अप्पर तहसिल कार्यालय होतये याला विरोध म्हणुन संगमनेर तालुक्याचे विभाजन न होता घारगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होऊन रेल्वे ही संगमनेर तालुक्यातुनच जावी व संगमनेर जिल्हा व्हावा या मागणीसाठी संगमनेर बचाव कृती समितीचे संगमनेरात हे धरणे आंदोलन सुरू आहे.

 

संबंधित बातम्या