दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात याचिका दाखल करणार 

 दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात याचिका दाखल करणार 
  • MG News
  • एप्रिल 19 2025

Share on  

 

 - पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला झाला असल्याचा दावा भिसेंच्या कुटुंबीयांनी केला त्यानंतर पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे ससून रुग्णालयाकडून या हॉस्पिटलला क्लीन चिट देण्यात आलेय. अशातच तनिषा भिसे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष जगताप यांनी दिलीये

संबंधित बातम्या