धाराशिव : सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला माराहाण

धाराशिव : सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला माराहाण
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

सोशल मिडीया आणि इतर माध्यमांमध्ये सातत्याने चर्चैत  असणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी स्वत: याबाबत माहिती दिली हल्ल्याचे कारण अस्पष्ट आहे याबाबत धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची  नोंद करण्यात आली आहे

संबंधित बातम्या