धुळे : उद्वव ठाकरे यांना शेतकरी महिलांनी दिल्या शुभेच्छा

धुळे : उद्वव ठाकरे यांना शेतकरी महिलांनी दिल्या शुभेच्छा
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतकरी महिलांकडून आभार पत्र पाठवण्यात आले. या पत्रात शुभेच्छा देताना शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या सरसकट दोन लाखाच्या कर्जमाफी बद्दल आभार मानले आहे. या पत्रात सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशनात झालेली हाणामारी आणि कृषिमंत्र्यांनी रमीचा डावच मांडला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या सगळ्या आमदार मंत्र्यांना पाठीशी घालण्यात आपला वेळ वाया घालत होते शेतकऱ्यांविषयी कुठलीही आपुलकी न दाखवणाऱ्या महायुतीचे सरकार आम्हाला नको तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणारे ठाकरे सरकार हवे  असा मजकुर आहे

संबंधित बातम्या