धुळे :  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

धुळे :  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता, विरोधी पक्ष आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. धुळे शहरातील टॉपलाईन हॉटेल या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे रात्री उशिरा दाखल झाले. यानंतर याची माहिती विरोधी पक्षांना मिळताच आज सकाळपासूनच या हॉटेल बाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा जोरदार निषेध या ठिकाणी करण्यात आला आहे. राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या