इडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितलं, तुमचं राजकारण निवडणुकीत करा, असे खडे बोल सरन्यायाशीन भुषण गवई यांनी सत्ताधिकाऱ्यांना सुनावले.ईडीची कारवाई केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांवर, आमदार, खासदारांवर आणि उद्योजकांवर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्याला आता बळ मिळाले आहे. सोशल मीडियातून देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सरकारच्या आदेशानेच ईडी काम करत असल्याचे मिम्स आणि जोक्स व्हायरल झाल्याचं दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भुषण गवई यांना खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक भेट दिले