कांद्यावरील 20% निर्यात शुल्क शून्य करा, शेतकरी संघटनेची मागणी 

 कांद्यावरील 20% निर्यात शुल्क शून्य करा, शेतकरी संघटनेची मागणी 
  • MG News
  • मार्च 1 2025

Share on  

 

- कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे कांदा निर्यातीत 20 टक्के घट असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसत असून केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तत्काळ शून्य करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. 
 

संबंधित बातम्या