मालेगाव शहरालगत असलेल्या दरेगाव येथे मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे .रिक्षातील चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मालवाहू ट्रॅक महामार्गावरून विरुद्ध बाजूने जात असताना ट्रॅक उलटली होती .उलटलेल्या ट्रक खाली प्रवासी रिक्षा दबली गेली.
रिक्षातील चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती अली आहे . घटनास्थळी बचाव कार्य तातडीने सुरु आहे .अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेले असल्याचे दिसत आहे.