बौध्दगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, नागपुरात मोर्चा 

 बौध्दगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, नागपुरात मोर्चा 
  • MG News
  • मार्च 12 2025

Share on  

 

बौध्दगया येथील बौद्ध महाविहार बौध्द समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी होत आहे. याच आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी नागपुरात संविधान चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून बोधगया येथे असलेले बौध्द महाविहार  BT अॅक्ट रद्द करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यलायवर बौध्द महासंघाने शांती मोर्चा काढला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या मागण्या सरकारपर्यंत मांडणार आहेत. 

BYTE - रवी शेंडे, संयोजक

संबंधित बातम्या