गोंदींया :  गोरेगाव तालुक्यातील नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने 2 गावातील संपर्क तुटला

गोंदींया :  गोरेगाव तालुक्यातील नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने 2 गावातील संपर्क तुटला
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

 गोंदिया जिल्ह्याला आज शुक्रवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले दुथळी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील बबई गावच्या नाल्यावरील पुलावर पाणी आल्याशे 2 गावाचा आपसातील संपर्क तुटला आहे. या नाल्यावरील पुलावरून दीड ते दोन फूट पाणी वाहत आहे. तर वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजच्या ७ गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुजारीटोला आणि कालीसराड धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.

संबंधित बातम्या