गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने अनेक भागातील नदी , नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच गोंदिया जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद ही झाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.