|
श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून, गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त तारेश आनंद, यु.एस.ए. यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदीर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.