भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची दमदार बॅटिंग

भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची दमदार बॅटिंग
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

 भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात  झाली आहे.  

तर काही भागांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागतोय.  पावसाचा जोर कायम राहिल्यास सर्व भागात पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

संबंधित बातम्या