मी मुंडेला मोजत नाही, पार कार्यक्रम लावून टाकला आहे - मनोज जरांगे 

मी मुंडेला मोजत नाही, पार कार्यक्रम लावून टाकला आहे - मनोज जरांगे 
  • MG News
  • मार्च 3 2025

Share on  

मी मुंडेला मोजत नाही, पार कार्यक्रम लावून टाकला आहे - मनोज जरांगे 

- 15 दिवसापासून अंग दुखत आहे, अंधाऱ्या आल्या सारख्या झाल्या होत्या, प्रवास खुप झाला म्हणून तब्येत बिघडली

- मुंडे उपोषणाला बसल्या आहेत, त्यांनी सत्ताधारी यांना येऊ नये, लाचार लोक पदाला चिकटून बसले आहेत, न्याय कसा भेटणार, त्यांच्या पाठीमागे कोण उभे राहणार

- ते राहिले काय आणि नाही राहिले काय..काही फरक पडत नाही

- मी अशांना मोजत नाही, पार कार्यक्रम लावून टाकला आहे

- आता बाकीच्यांना खडी फोडायला जावे लागेल

- मुंडे मंत्री असो किंवा नसो काही फरक पडत नाही

- आपले नीट नाहीत, राजकीय अजेंडा चालवतात, गुंड मित्र वाचवत आहेत

- त्यावर शंका आहे, संताजी देशमुख प्रकरणाला काडी लावली

- उज्वल निकम यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल केली

- बडा नेता यामध्ये आले नाहीत

- आशा घटनांचे आम्ही समर्थन करत नाही

 

- त्याला कोणी विचारात नाही, त्याचे नाव घेऊ नका

- फडणवीस यांनी तिन्ही गॅझेट लागू करावे, शिंदे समितीला मुदत वाढ द्यावी, राज्यातील सर्व आमदार यांनी मराठा आरक्षण साठी आवाज उठवावा, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवाज उठवावा


-आपल्या सर्व आठ नऊ मागणी साठी सर्व आमदारांनी आवाज उठवावा आणि या अधिवेशनात हा मार्गी लागला पाहिजे

ज्यांनी संतोष देशमुख यांचे लोकेशन दिले तो पुरावा नसल्याने सुटला आहे   एखाद्याने अपघात केला आणि त्याला मदत केली तर पोलीस त्रास देतात आणि हा एक आरोपी कसा सुटला 

संबंधित बातम्या