मुंढेगाव येथील जिंदाल कंपनी सुरू न ठेवण्याची औद्योगिक सुरक्षा विभागाची मागणी.
कंपनी सुरू राहिली तर कामगारांच्या जीविताला धोका असू शकतो.जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागली होती भीषण आग. यापूर्वीही २०२३ मध्ये जिंदाल कंपनीला लागली होती आग.सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालय आक्रमक झाले असून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाने पाठवलाय कंपनीला क्लोजर रिपोर्ट.