JALGAON | चोपडा शिरपूर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींना ग्रामीण पोलिसांनी केले अटक

JALGAON | चोपडा शिरपूर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींना ग्रामीण पोलिसांनी केले अटक
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

JALGAON | चोपडा शिरपूर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींना ग्रामीण पोलिसांनी केले अटक

 चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी गावाजवळ नाकाबंदी केली असता त्या ठिकाणी दोन मोटर सायकलवर आलेल्या इसमांचे साहित्य तपासणीसाठी पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याला सहकार्य न करता पळून जाणाऱ्या दरोडेखोरांनी हातेड गावाजवळ असलेला पेट्रोल पंपा जवळ त्यांना पकडून त्यांच्याजवळील असलेले साहित्य तपासले. त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. या प्रकरणात चार जणांना अटक केलेली असून दोन जण फरार झाले आहेत. सदर आरोपींवर याआधीही विविध गुन्हे दाखल आहेत. पितळेने पॉलिश केलेले दागिने सोन्याचे भासवून कमी किंमती मध्ये विकण्यासाठी हे दरोडेखोर नागरिकांना फसवत होते. चोपडा तालुक्यात ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांना दरोडे टाकण्याआधी जेलबंद केले.

संबंधित बातम्या