JALNA | घनसावंगीत तुफान पाऊस; बोडखा बुद्रुकमध्ये पूर परिस्थिती, बोडखा-घनसावंगी संपर्क तुटला

JALNA | घनसावंगीत तुफान पाऊस; बोडखा बुद्रुकमध्ये पूर परिस्थिती, बोडखा-घनसावंगी संपर्क तुटला
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

JALNA | घनसावंगीत तुफान पाऊस; बोडखा बुद्रुकमध्ये पूर परिस्थिती, बोडखा-घनसावंगी संपर्क तुटला

 जालन्यातील घनसावंगी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास तुफान पाऊस झाला आहे. तालुक्यातील मांदळा, खडका, चिंचोली, बोडखा बुद्रुक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे बोडखा बुद्रुक गावातील नारोळा नदीला पूर आला असून, बोडखा बुद्रुक गावचा घनसावंगीशी असलेला संपर्क तुटला आहे.

संबंधित बातम्या