जालना : कल्याण काळे जातीयवादी अदृश्य खासदार -:नवनाथ वाघमारे

जालना : कल्याण काळे जातीयवादी अदृश्य खासदार -:नवनाथ वाघमारे
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

 खासदार कल्याण काळे हे जातीयवादी अदृश्य खासदार असल्याची  टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. काळे हे जरांगेचे बुटं उचलण्याचे काम करतात. असा आरोप देखील वाघमारे यांनी केला आहे. खासदार कल्याण काळे यांच्यामुळे कॉंग्रेसची वाताहत होणार आहे. पुढच्या निवडणुकीत याला २५ टक्केही मतदान होणार नाही. लोक त्याला हाकलून देतील, असा दावा देखील वाघमारे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या