गोंदींया : ४ दिवसाच्या विश्रांतीनंतर  पावसाची जोरदार हजेरी

गोंदींया : ४ दिवसाच्या विश्रांतीनंतर  पावसाची जोरदार हजेरी
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

गोंदिया जिल्ह्यात आज मंगळवारी  दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या ४ दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..   या पावसामुळे आता शेती कामांना देखील वेग येणार असुन उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. या पावसामुळे भात रोवणीला वेग येणार आहे.

 

संबंधित बातम्या